swapnilbansode.bsky.social
@swapnilbansode.bsky.social
अहमदाबाद येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघाताने सर्वांचे मन सुन्न झाले आहे. या भीषण दुर्घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्व कुटुंबियांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करते. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो, हीच प्रार्थना. 🙏

भावपूर्ण श्रद्धांजली 💐

#AhmedabadPlaneCrash #RestInPeace
June 12, 2025 at 3:53 PM