Vikas Agawane
banner
vikasagawane.bsky.social
Vikas Agawane
@vikasagawane.bsky.social
7 followers 2 following 140 posts
Digital Creator Art Teacher (PCMC School, Pune) Artist and Visualizer Graphics Designer. Vikas Graphics - Director
Posts Media Videos Starter Packs
लक्ष्मीच्या पावलांनी तुमच्या प्रत्येक स्वप्नात रंग आणि आनंद फुलू द्या.
लक्ष्मीपूजन

नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : t.ly/rcGGC या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#कलाकार_दिवाळी #वसुबारस #DiwaliVibes #VikasGraphics #vikasf="/hashtag/vikasagawane" class="hover:underline text-blue-600 dark:text-sky-400 no-card-link">#vikasagawane #vikas #diwali #narakchaturdashi #india #festival #vasubara
_या दीपोत्सवात, तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण एका सुंदर चित्राप्रमाणे साकार होवो. नवनिर्मितीचा आणि प्रकाशाचा हा सण तुम्हाला नवी ऊर्जा देवो._

> *शुभ दीपावली!*

*नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : t.ly/rcGGC या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.*

#कलाकार_दिवाळी #वसुबारस #DiwaliVibes #VikasGra
कला आणि धनाचा योग, आरोग्यपूर्ण आणि समृद्धीचा उपभोग!

धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा!
नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : t.ly/rcGGC या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#कलाकार_दिवाळी #वसुबारस_मंगलमय #प्रकाश_उत्सव #शुभ_दीपावली #मराठी_सण #गोवत्स_पूजा #आनंदाचे_रंग #सर्जनशीलता #कला_शिक्षक #DiwaliVibes
गो-वत्स पूजनाच्या या मंगलदिनी, तुमच्या जीवनात मातेची करुणा आणि समृद्धीचे रंग भरले जावोत.
वसुबारस व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : t.ly/rcGGC या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#कलाकार_दिवाळी #वसुबारस_मंगलमय #प्रकाश_उत्सव #शुभ_दीपावली #मराठी_सण #गोवत्स_पूजा
अक्षरलेखन कार्यशाळा

तुमचं हस्ताक्षर सुंदर करण्यासाठी तयार आहात का?

अधिक माहितीसाठी संपर्क करा : +91 9763 75 0493

आजच नोंदणी करा : sites.google.com/view/vstockers

#AksarLekhan #CalligraphyWorkshop #HandwritingSkills #ArtWorkshop #BeautifulHandwriting #vikas #vikasagawane
आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे.

_नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : t.ly/rcGGC या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा._

#मराठीसुविचार #सकारात्मकविचार #प्रेरणादायीविचार #सकारात्मकता #मराठीपोस्ट #VikasGraphics #vikasf="/hashtag/vikasagawane" class="hover:underline text-blue-600 dark:text-sky-400 no-card-link">#vikasagawane #vikas #motivf="/hashtag/motivation" class="hover:underline text-blue-600 dark:text-sky-400 no-card-link">#motivation #motiv
मी घेतलंय नवीन भारतीय चॅट अॅप — Arattai !

आता आपणही इथे गप्पा मारू शकता.

username : @vikasagawane2

चला, आपणही जोडूया Arattai वर!

👉 Download करा आणि “Hello” म्हणा मला Arattai वर 😄

#Arattai App #MadeInIndiashtag/MadeInIndiaChat" class="hover:underline text-blue-600 dark:text-sky-400 no-card-link">#MadeInIndiaChat #IndianChatApp #JoinOnArattai #IndianChatApp #MadeInIndia #SocialMediaIndia #DesiCha
माणसाला जेव्हां गरज पडते ना, तेव्हा तो कावळ्याला सुद्धा इज्जतीने बोलावतो.

नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : t.ly/rcGGC या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#मराठीसुविचार #सकारात्मकविचार #प्रेरणादायीविचार #सकारात्मकता #मराठीपोस्ट #VikasGraphics #vikasf="/hashtag/vikasagawane" class="hover:underline text-blue-600 dark:text-sky-400 no-card-link">#vikasagawane #vikas #motivation #motivationalquo
जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही जो बोलायला लबाड व माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात, ते लोक आज समाजात प्रिय असतात

नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : t.ly/rcGGC या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#मराठीसुविचार #सकारात्मकविचार #प्रेरणादायीविचार #सकारात्मकता #मराठीपोस्ट #V
समोरचा समजून घेणारच नसेल तर आपलं सांगणं आणि त्याचं ऐकणं दोन्हीही व्यर्थ आहे.

नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : t.ly/rcGGC या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#मराठीसुविचार #सकारात्मकविचार #प्रेरणादायीविचार #सकारात्मकता #मराठीपोस्ट #VikasGraphics #vikasf="/hashtag/vikasagawane" class="hover:underline text-blue-600 dark:text-sky-400 no-card-link">#vikasagawane #vikas #motivation #motivationa
इतरांना तुम्ही कधीच बदलू शकत नाही, त्यामुळे जीवनात तुम्हाला जर आनंदी रहायचं असेल तर स्वतःला बदला.

नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : t.ly/rcGGC या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#मराठीसुविचार #सकारात्मकविचार #प्रेरणादायीविचार #सकारात्मकता #मराठीपोस्ट #VikasGraphics #vikasf="/hashtag/vikasagawane" class="hover:underline text-blue-600 dark:text-sky-400 no-card-link">#vikasagawane #vikas #mot
शरदाच्या चांदण्यात न्हालेल्या शांत रात्रीचे सौंदर्य,
आपल्या कुंचल्यात नित्य नवी ऊर्जा भरून जावो.

रात्रीच्या कॅनव्हासवर, पौर्णिमेचा स्ट्रोक.
कोजागिरी पौर्णिमा

नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : t.ly/rcGGC या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#KojagiriPurnima #SharadPurnima #MasalaDoodh #कोजाग
प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नाही पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे
प्रयत्न मात्र आपल्या हातात असतात.

नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : t.ly/rcGGC या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#मराठीसुविचार #सकारात्मकविचार #प्रेरणादायीविचार #सकारात्मकता #मराठीपोस्ट #VikasGraphi
कायम हसत रहा कारण आपण दुःखी असलो की कुणालाच फरक पडत नाही..!

नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : t.ly/rcGGC या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#मराठीसुविचार #सकारात्मकविचार #प्रेरणादायीविचार #सकारात्मकता #मराठीपोस्ट #VikasGraphics #vikasf="/hashtag/vikasagawane" class="hover:underline text-blue-600 dark:text-sky-400 no-card-link">#vikasagawane #vikas #motivation #motivationalquotes #suvichar
माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।

अभिजात मराठी भाषा दिन - ३ ऑक्टोबर

#अभिजातमराठीदिन #मref="/hashtag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80" class="hover:underline text-blue-600 dark:text-sky-400 no-card-link">#मराठीg/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8" class="hover:underline text-blue-600 dark:text-sky-400 no-card-link">#मराठीअभिमान #मातृभाषा_मराठी #मराठीसंस्कृती #मराठीशान #मराठीप्रेम #अभिजातभाषा #मराठीवारसा #मराठीभाषाE0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%AB" class="hover:underline text-blue-600 dark:text-sky-400 no-card-link">#मराठीभाषादिन२०२५ #जयमहाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीमाणूस #मराठीकविता #महाराष्ट्र #मराठीस्टेटस #म
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजींच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : t.ly/rcGGC या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#Marathi #VikasGraphics #vikasf="/hashtag/vikasagawane" class="hover:underline text-blue-600 dark:text-sky-400 no-card-link">#vikasagawane #vikas #october #gandhi="/hashtag/gandhijayanti" class="hover:underline text-blue-600 dark:text-sky-400 no-card-link">#gandhijayanti #mahatmagandhi #gandhi

एक नवी सुरुवात, एक नवी आशा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दडलेला आहे. तुमच्या विचारांना रंगांचे रूप देऊन, सृजनाच्या माध्यमातून आनंद निर्माण करा.
विजयादशमीच्या (दसऱ्याच्या) हार्दिक शुभेच्छा!

#कलाम्हणजेविजयाचारंग #दसरा #विजयादशमी #कलाकार #ArtOfVictory #रावणदहन #सकारात्मकता #Marathi #VikasGraphics #vikas
सगळेच विषय सांभाळणारी वही "रफ" म्हणून ओळखली जाते, तिला ना सुंदर बाइडिंग असते, ना सुंदर कव्हर. कुटुंबातील जबाबदार व्यक्तींची पण अशीच अवस्था असते.

नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : t.ly/rcGGC या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#मराठhtag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0" class="hover:underline text-blue-600 dark:text-sky-400 no-card-link">#मराठीसुविचार #सकारात्मकविचार #प्रेरणादायीविचार #सकारात्मकता #मराठ
आजच्या डिजिटल युगात, तंत्रज्ञान रोज नवे चमत्कार घडवत आहे. AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चेहरा, रूप, रंग बदलू शकते, पण एक गोष्ट लक्षात ठेवा: AI केवळ बाह्य रूप बदलू शकते, व्यक्तिमत्त्व किंवा चरित्र नाही. आपले खरे मूल्य आपल्या कृतीतून आणि चारित्र्यातून ठरते.

AI चेहरा बदलू शकत, चरित्र नाही.

नवनवीन अपडे
यशस्वी होण्याची वाटचाल ही एकट्यानेच सुरु करावी लागते, कारण लोक यशात भागीदार होतात, संघर्षात नाही!

नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : t.ly/rcGGC या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#मराठीसुविचार #सकारात्मकविचार #प्रेरणादायीविचार #सकारात्मकता #मराठीपोस्ट #VikasGraphics #vikasf="/hashtag/vikasagawane" class="hover:underline text-blue-600 dark:text-sky-400 no-card-link">#vikasagawane #vikas #mot
दुसऱ्यांचा आनंद पाहून आनंदी होणं हे अतिशय निरोगी मनाच लक्षण आहे.

नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : t.ly/rcGGC या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#मराठीसुविचार #सकारात्मकविचार #प्रेरणादायीविचार #सकारात्मकता #मराठीपोस्ट #VikasGraphics #vikasf="/hashtag/vikasagawane" class="hover:underline text-blue-600 dark:text-sky-400 no-card-link">#vikasagawane #vikas #motivation #motivationalquotes #suv
Happy 27th Birthday, Google!

#Google27 #HappyBirthdayGoogle #Googleचावाढदिवस #इंटरनेटचासाथीदार #२७वर्षे #VikasGraphics #vikasf="/hashtag/vikasagawane" class="hover:underline text-blue-600 dark:text-sky-400 no-card-link">#vikasagawane #vikas
ज्ञान पचलं तर त्याची वृत्ती होते आणि नाही पचलं तर त्याचा अहंकार होतो.

नवनवीन अपडेटसाठी Artist Vikas Agawane : t.ly/rcGGC या व्हाट्सअँप चॅनलला आजच जॉईन व्हा.

#मराठीसुविचार #सकारात्मकविचार #प्रेरणादायीविचार #सकारात्मकता #मराठीपोस्ट #VikasGraphics #vikasf="/hashtag/vikasagawane" class="hover:underline text-blue-600 dark:text-sky-400 no-card-link">#vikasagawane #vikas #motivation #motivationalquotes
सर्जनशीलतेचे मूल्य जपा. माहितीसाठी पोस्ट नक्की वाचा.
#कॉपीराईटहक्क #माझीनिर्मिती #बौद्धिकसंपदा #सर्जनशीलकलाकार #मराठीकलाकार #लेखकाचेहक्क #माझाअधिकार #कलासंरक्षण #IntellectualProperty #DesignRights #VikasGraphics #vikasf="/hashtag/vikasagawane" class="hover:underline text-blue-600 dark:text-sky-400 no-card-link">#vikasagawane #vikas