Shivani Wadettiwar
banner
svw790.bsky.social
Shivani Wadettiwar
@svw790.bsky.social
General Secretary : Maharashtra Youth Congress

Senete Member : Gondwana University, Gadchiroli
मराठवाडा मुक्ती संग्रामात बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन!

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

#मराठवाडामुक्तीसंग्राम
September 17, 2023 at 6:24 AM
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री स्व. वामनराव गड्डमवार यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#Congress #वामनराव_गड्डमवार
September 7, 2023 at 5:02 AM
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

#janmashtami
September 6, 2023 at 7:51 AM
My Leader Is the Solution ❤️
September 4, 2023 at 10:45 AM
बंधूराजाच्या पाठीवरती बहिणीने ढाल बांधावी कर्तृत्वाची..अन् भावाच्या तलवारीने ओवाळणी करावी तिला अभयाची..!!सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा !

#rakshabandhan #Rakhi
August 30, 2023 at 5:22 AM
#INDIA मजबूत होत आहे.
#RahulGandhiVoiceOfIndia #MyLeaderMyProud #ShivaniWadettiwar
August 29, 2023 at 10:34 AM
निस्वार्थ समर्पित सेवाभाव निराश्रित व दीनदुबळ्यांचा आधार भारतरत्न मदर तेरेसा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

#MotherTeresa #kind #humanity
August 26, 2023 at 10:31 AM
थोर साहित्यिक, पत्रकार, चित्रपट निर्माते, प्रखर वक्ते, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#AcharyaAtre
August 13, 2023 at 5:14 AM
थोर तत्त्वज्ञ, कुशल प्रशासक, समाजसुधारक पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !

#ahilyabaiholkar #Ahilyabai
August 13, 2023 at 5:10 AM
थोर शास्त्रज्ञ, भारतातील अंतराळ युगाचे शिल्पकार डॉ. विक्रम साराभाई यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#DrVikramSarabhai #VikramSarabhai
August 12, 2023 at 5:26 AM
देश नव्या संकल्पाचा..
धैर्य, कीर्ती अन् सामर्थ्याचा..
नवतरुणांच्या प्रेरणेचा..
देश करोडो युवांचा..
आंतरराष्ट्रीय युवा दिन

आपल्या भारत देशाची ताकद आणि भविष्याची आशा असलेल्या माझ्या सर्व युवा मित्रांना खूप शुभेच्छा.

#InternationalYouthDay
August 12, 2023 at 5:23 AM
नागपूर येथे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर साहेबांच्या प्रथम आगमन प्रसंगी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. निवासस्थानी आईने औक्षण करत शुभेच्छा दिल्या.
August 11, 2023 at 12:29 PM
दौड़ा दौड़ा, भागा भागा सा
August 8, 2023 at 11:46 AM
सत्यमेव जयते
राहुलजी गांधी यांना खासदारकी परत मिळाली. अखेर सत्याचा विजय झाला. असत्य पराभूत झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेबांनीही सत्याचा विजय साजरा करावा, असा हा आजचा दिवस. आजचा दिवस आनंदाचा. राहुलजी गांधीचा आवाज लोकसभेत पुन्हा गुंजणार. लोकांचे प्रश्न ते पुन्हा पोटतिडकीने मांडणार. राहुलजी गांधी यांना त्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
#RahulGandhi
August 7, 2023 at 8:58 AM
राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेत भाषण देतांना सांगितले होते की आपली राज्यघटना चांगली की वाईट हे ही राज्यघटना कोणाच्या हातात जाते यावर अवलंबून आहे.

काँग्रेस नेते आदरणीय राहुल गांधी यांच्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आजचा निकाल हेच सांगतो की अजूनही आपली राज्यघटना सर्वोच्च न्यायालयाच्या हातात सुरक्षित आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल केवळ राहुल जी गांधी यांनाच नव्हे तर सर्व नागरिकांना दिलासा देणारा आहे.

#RahulGandhi
August 5, 2023 at 10:41 AM
कविवर्य ना. धो. महानोर यांनी निसर्गाशी नातं जोडलं, निसर्गाशी भावनिक संवाद साधून कवितांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. सामान्य माणसाला सहजसोप्या भाषेत निसर्ग समजावून सांगितला. रानावनात फिरणारा, शेतकऱ्यांचा खराखुरा मित्र आणि मार्गदर्शक हरपला. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली. निसर्गाच्या रुपात असलेला ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. हीच प्रार्थना.

#omshanti
August 3, 2023 at 5:49 AM
India's Education System at Crossroads: The Silence on New IIT and IIM Colleges

Education not only makes humans wise but also inquisitive. How and why questions striking in our minds have made us so advanced in all domains that nothing seems impossible today.
July 30, 2023 at 11:28 AM
#महिलांच्या_हक्कासाठी_ताईंचा_लढा

'वर्किंग वुमेन्स ' ना मासिक पाळीच्या दरम्यान दोन दिवसाची वेतन रजा मिळावी यासाठी काल विधानसभेत माननीय आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधेयक मांडले त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार!

.
.
.
.
#maharashtra #Leader #menstrualleave #ShivaniWadettiwar #JitendraAwhad #Congress #workingwomen
July 29, 2023 at 12:00 PM
A New ‘Black Market of Power’ in Naya Bharat

https://thewire.in/politics/a-new-black-market-of-power-in-naya-bharat
July 28, 2023 at 12:49 PM
अनोखे स्वागत!
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या उक्तीला साजेसे कार्य आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून नुकतेच सत्यात उतरले. कॅन्सर केअर हॉस्पिटल ऑन व्हील्सचे नेहरू नगर ( चंद्रपूर ) येथे आगमन होताच माझे सहकारी सचिन कत्याल यांनी पूजा करत स्वागत केले.

परिसरातील अधिकाधिक नागरिकांची कॅन्सर तपासणी करून घेतली. नागरिक देखील स्वयंस्फुर्तीने तपासणी करून घेत आहे.
July 27, 2023 at 10:49 AM
शिक्षक भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडल्याबद्दल माजी मंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांचे मनःपूर्वक आभार! इतर आमदारांनी विशेष करून युवा आमदारांनी देखील हा मुद्दा लावून धरला तर नक्कीच या भावी शिक्षकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा!

#शिक्षकभरती_55000
#TAIT_2023
#पवित्र_पोर्टल_शिक्षकभरती
#शिक्षक
#शाळा
#जिल्हा_परिषद
July 26, 2023 at 7:30 AM
Reposted by Shivani Wadettiwar
INDIA मणिपूरच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

जर पंतप्रधान मोदींमध्ये किंचीतही घटनात्मक शिष्टाचार किंवा आचरण शिल्लक असेल तर त्यांनी ३ मे पासून मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारावर भाष्य करावे. कारण मणिपूर हिंसाचाराच्या बाबतीत उत्तर देण्याऐवजी उलट आरोप करुन आणि खोटा समतोलपणा दाखवून कदापि चालणार नाही.

#ShivaniWadettiwar #महाराष्ट्र #India
July 24, 2023 at 11:44 AM
INDIA मणिपूरच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

जर पंतप्रधान मोदींमध्ये किंचीतही घटनात्मक शिष्टाचार किंवा आचरण शिल्लक असेल तर त्यांनी ३ मे पासून मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारावर भाष्य करावे. कारण मणिपूर हिंसाचाराच्या बाबतीत उत्तर देण्याऐवजी उलट आरोप करुन आणि खोटा समतोलपणा दाखवून कदापि चालणार नाही.

#ShivaniWadettiwar #महाराष्ट्र #India
July 24, 2023 at 11:44 AM
शेतकर्‍यांच्या तोंडातील घास हिसकावून घेणारे सरकार
https://www.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02rc7P4MKwkDFhwTLQoUvDJuWgNhjbp2rrbRac6XFTwqtBm6KxDDtbwz6fZr3DQWDgl&id=100063749589001&mibextid=Nif5oz
July 22, 2023 at 12:57 PM
मणिपूर भारतात असल्याचं 'त्यांना' कळलं हो - शिवानी वडेट्टीवार.

https://congressachbhariaaherao.com/1100-nzfyim/
July 21, 2023 at 11:53 AM