Sakal Media News
@sakalmedia.bsky.social
22 followers 1 following 750 posts
Visit us on: https://www.esakal.com/
Posts Media Videos Starter Packs
आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या फोटोला काय कॅप्शन द्याल?

#AdityaThackeray #AmitThackeray #ShivsenaUBT #MNS #MaharashtraPolitics #marathinews #latestnews #latestupdates
पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या भ्याड हवाई हल्ल्यात 8 खेळाडूंचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अशात या हल्ल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तान आणि UAE विरूद्धच्या तिरंगी मालिकेतून माघार घेतली आहे.

#afghanistancricket #triseries #uae #pakistanairstrikeonafghanistan #pakistan #afghanistan #afghanistancricketersdied #marathinews
आई आपल्या लेकराला कधीच संकटात सोडू शकत नाही...❤️🥹

#elephantreelviral #elephantstuck #motherelephant #viralvideo #heartwarmingmoment #latestupdates #latestnews #marathinews
भारत-ऑस्ट्रेलियातील वनडे मालिकेपूर्वी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा नेट्समध्ये सराव 🔥🏏

#rohitviratvideo #viratkohli #rohitsharma #netpractice #rohitviratnetpractice #indvsaus #viralvideo #AUSvsIND #teamindia #indiatourofaustralia #latestupdates #latestnews #marathinews
भाजपचे आमदार आणि ज्येष्ठ नेते शिवाजी भानुदास कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याची माहिती मिळत आहे. ते 66 वर्षांचे होते. त्यांच्या निधनावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

#bjpmla #shivajiraokardile #ripshivajiraokardile #shivajiraokardilepassesaway #bjp #rahuri #maharashtra #latestupdates #marathinews
सोशल मीडियावर सध्या एका प्रसिद्ध डॉक्टरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात त्यांनी अडल्ट कंटेट पाहण्याचे दुष्परिणाम सांगितले आहेत. आजकालच्या तरुणांमध्ये इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अडल्ट कंटेंटचा अतिरेक होत असल्याबद्दल त्यांनी चिंता देखील व्यक्त केली आहे.

सविस्तर वाचा:
www.esakal.com/trending-new...

#adultcontent #doctormananvora #doctorwarnsaboutadultcontent #adultcontentaddiction
पुण्यात ओतूर नारायणगाव मार्गावर दरवाजा नसलेल्या एसटी बसमधून प्रवासी वाहतूक केली जात असल्याचं आढळून आलंय. प्रवाशांचा जीव धोक्यात घालून एसटी बस सुरू असल्याच्या या प्रकाराने संताप व्यक्त केला जातोय. दरवाजा नसलेल्या एसटीचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय.

#doorlessstbus #pune #otur #narayangaon #passengers #travel #riskytravel #viralvideo #latestupdates #latestnews #marathinews
विराटने त्याची गुरुग्राम येथील संपत्ती मोठा भाऊ विकास कोहली याच्या नावावर केली आहे.
सविस्तर वाचा:
www.esakal.com/krida/cricke...

#viratkohli #viratkohliproperty #gurugram #property #london #shift #viratkohlilondon #viratkohlihandoverproperty #vikaskohli #latestupdates #latestnews #marathinews
रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे त्यामुळे पुढील दोन दिवस कोकणात पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. रत्नागिरीतील लांजा, राजापूर, देवरुख, संगमेश्वर भागात दमदार पाऊस पडतोय.

#ratnagirirain #heavyrain #konkan #kokan #rain #viralvideo #maharashtraweather #latestupdates #latestnews #marathinews
सर्वपक्षीय शिष्टमंडळ आणि आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले आहेत. त्यांनी 'त्रुटी आहे तर निवडणुका कशाला घेता?' असा प्रश्न विचारत 'सत्य स्वीकारा, निवडणूक रद्द करा' असं म्हटलंय.

#uddhavthackeray #electioncommission #maharashtrapolitics #shivsenaubt #latestupdates #latestnews #marathinews
दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा भारतीय संघात सामील झाले असून संपूर्ण संघ दिल्ली विमानतळावरून ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. 19 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी Ro-Koसह टीम इंडिया सज्ज झाली आहे.

#teamindia #roko #rohitsharma #viratkohli #viralvideo #teamindiadelhiairport #video #viral #cricket #indiancricketteam #shubmangill
रोहित शर्माने पुन्हा एकदा कोट्यवधी मने जिंकली. पुरस्कार मिळाल्यानंतर श्रेयस अय्यरने जमिनीवर ठेवलेली ट्रॉफी रोहितने स्वत: उचलून ती टेबलवर ठेवली. यातून रोहितसाठी ट्रॉफी किती महत्त्वाची आहे, हे लक्षात येतं. आता हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. रोहितसाठी ❤️ इमोजी कमेंट करा...

#rohitsharma #rohitsharmatrophy #rohittrophyvideo #shreyasiyer #ceatjiostaraward #viralvideo #cricket #teamindia
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये 10 वर्षीय बहिणीने कोणतीही वेळ न घालवता गुदमरणाऱ्या 7 वर्षांच्या भावाचा जीव वाचवला. बहिणीच्या या धाडसी कृतीसाठी 10 पैकी किती गुण द्याल?

#sistersavebrotherlife #savelife #viralvideo #texas #brother #sister #viral #latestupdates #latestnews #marathinews
रोहित शर्माने शिवाजी पार्कवर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सरावाला सुरुवात केली आहे. यावेळी रोहित एका लहान चाहत्यासाठी सुरक्षा रक्षकांवर ओरडला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

दिलदार रोहितसाठी ❤️ इमोजी कमेंट करा

#rohitsharmaviralvideo #rohitsharma #rohitsharmavideo #rohitscoldbodyguard #littlefan #rohitsharmafan #shivajipark #mumbai #cricket #viralvideo #marathinews
कबुतरांसाठी आयोजित केलेल्या शांतीसभेत जैन धर्मगुरू कैवल्यरत्न महाराज यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, 'एखाद दुसरा व्यक्ती मेल्याने काय होतं?' याव्यतिरिक्त त्यांनी 'डॉक्टरांनाही मूर्ख मानतो', असं विधान केलंय.

#jainmuni #kaivalyaratnamaharaj #mumbai #pigeon #controversialstatement #maharashtrapolitics #latestupdates #latestnews #marathinews
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर मुंबईत एड शीरन व अरिजीत सिंह यांच्या 'सफायर' गाण्याचा आनंद लुटला. विशेष म्हणजे, या गाण्याचं हे इन्स्ट्रूमेंटल व्हर्जन होतं. हा व्हिडिओ पंतप्रधान मोदींनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.

#NarendraModi #PMModi #KeirStarmer #IndiaUKRelations #MumbaiEvent #EdSheeran #ArijitSingh #SapphireSong #MusicConnects
अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. कॅलिफोर्नियाने मंगळवारी (दि. 7 ऑक्टोबर) दिवाळीला राज्याची अधिकृत सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे कॅलिफोर्निया हे दिवाळीला सुटी जाहीर करणारं अमेरिकेतील तिसरं राज्य बनलं आहे. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेव्हिन न्यूसोम यांनी मंगळवारी (दि. 7 ऑक्टोबर) ही घोषणा केली.

यापूर्वी पेन्सिल्व्हानिया आणि कनेक्टिकट या दोन राज्यांनी दिवाळीला अधिकृत सुट्टी जाहीर केली होती.

#Diwali2025 #California #holiday
हरियाणा पोलीस विभागामधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सविस्तर वाचा:
www.esakal.com/desh/haryana...

#haryanaadgp #haryana #crimenews #adgpshoothimself #haryanacrimenews #marathinews #latestupdates #latestnews
'देव तारी, त्याला कोण मारी', ही म्हण खरी ठरल्याचा प्रत्यय आंध्रप्रदेशमध्ये आला आहे. मागील काही दिवसांपूर्वी आंध्रप्रदेशात ट्रक आणि दुचाकीस्वाराचा अपघात झाला, पण ट्रकखाली जाऊनही व्यक्ती सुखरूप राहिला. आता याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

#andhrapradesh #andhrapradeshaccident #viralvideo #roadaccident #marathinews #sakalnews #latestupdates #latestnews
भिवंडीतील शॅडोफॅक्स कुरिअरच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याचा व्हिडिओ समोर येत आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.

#bhiwandifire #maharashtra #fire #warehousefire #viralvideo #latestupdates #latestnews #marathinews
भारतीय संघाला आशिया कप ट्रॉफी न देणाऱ्या ACC आणि PCB अध्यक्ष मोहसिन नक्वींचा पाकिस्तानात सत्कार होणार असल्याची चर्चा आहे. त्यांचा शहीद जुल्फिकार अली भुट्टो उत्कृष्टता सुवर्ण पदकाने सन्मान होणार आहे.
#mohsinnaqvi #naqvigoldmedal #pakistan #india #teamindia #asiacup2025
राहुलने मायदेशात तब्बल 3211 दिवसांनी शतक ठोकले.
सविस्तर वाचा:
www.esakal.com/krida/cricke...

#klrahulcentury #klrahul #india #indvswi #testcricket #ahmedabad #teamindia #latestupdates #latestnews #marathinews
नेस्को सेंटरमध्ये शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा सुरू आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'खुद को चाहिए काजू-बदाम, पानी में उतरे तो सर्दी-जुकाम' असं म्हणत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

#eknathshinde #shivsena #shivsenaubt #uddhavthackeray #maharashtrapolitics #shivsenadasaramelava #latestupdates #latestnews #marathinews