#gukeshviralvideo
महिनाभरापूर्वी भारताचा वर्ल्ड चेस चॅम्पियन डी. गुकेशला पराभूत केल्यानंतर हिकारू नाकामुराने गुकेशचा किंग प्रेक्षकांमध्ये फेकला होता. आता याच हिकारूला गुकेशने सेंट लुईसमध्ये सुरू असलेल्या 'क्लच चेस: चॅम्पियन्स शोडाऊन' स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच इंगा दाखवला. गुकेशने 1.5-0.5 अशा फरकाने हिकारूचा पराभूत केलं.

#Gukesh #Gukeshbeathikaru #gukeshwin #gukeshviralvideo #DGukesh #HikaruNakamura #ClutchChess
October 28, 2025 at 9:36 AM